कोकण

उपाध्यक्षपदी सुभाष सोकासणेंची निवड

CD

‘माध्यमिक शाळा पतपेढी’च्या
उपाध्यक्षपदी सुभाष सोकासणे
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १६ : तालुक्यातील खरवते येथील उत्कर्ष माध्यमिक विद्यामंदिर प्रशालेचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक सुभाष सोकासणे यांची रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सहकारी पतपेढी मर्यादित रत्नागिरीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याबद्दल सोकासणे यांचे अभिनंदन केले जात आहे.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुका एप्रिल २०२३ मध्ये पार पडल्या. त्यामध्ये लोकशाही आघाडी पॅनेलने बाजी मारली होती. त्यात खरवते येथील उत्कर्ष माध्यमिक विद्यामंदिर खरवते प्रशालेचे उपक्रमशील विज्ञान शिक्षक सोकासणे यांची संचालक म्हणून निवड झाली. नुकत्याच झालेल्या पतपेढीच्या सभेमध्ये सोकासणे यांची उपाध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली. ते सध्या रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचे कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT