-rat१७p६.jpg-
P२६O१८३८१
चिपळूण ः शासकीय रेखाकला परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी.
----
सती विद्यालयाच्या ७९ विद्यार्थ्यांना ए ग्रेड
शासकीय रेखाकला परीक्षा; निकाल १०० टक्के
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १७ ः महाराष्ट्र राज्य शासकीय रेखाकला परीक्षेत खेर्डी-चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले. एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांचे मिळून एकूण तब्बल ७९ विद्यार्थी अ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये विद्यालयातील एकूण ११४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ५० विद्यार्थी ए ग्रेड, ४४ विद्यार्थी बी ग्रेड व पास श्रेणीमध्ये २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेसाठी ७४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २९ विद्यार्थी ए ग्रेड, २६ विद्यार्थी बी ग्रेड व १९ विद्यार्थी पास श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षेसाठी विद्यालयातून सर्व १८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला.
एलिमेंटरी ग्रेड परीक्षा ए श्रेणीप्राप्त विद्यार्थी ः आदित्री शिंदे, अगस्त्या जाधव, अंकित कामेत, अंजू भैरवकर, अनुष्का दरंदले, आर्या सकपाळ, भागेश माने, चेतन चोगुले, दीपिका गौंड, दिवेश मोहिते, दिव्या यादव, दुर्वेश कदम, गार्गी विचारे, गौरव राजेशिर्के, गौरी देवरूखकर, इच्छा बने, इच्छा कदम, ईश्वरी मोडक, खुशी वर्मा, लावण्या सुतार, लोकेश शिगवण, मृणाल सुतार, पियुष चिले, प्रणित मोहिते, प्रतीक कांबळे, प्रेम हुब्बळकर, प्रिया राव, पूर्वा कदम, रिया कांबळे, रिया कदम, सहाना हुब्बळकर, सानिका पिटले, श्रावणी गमरे, श्रेया चाळके, श्रेया कासार, श्रेमस निवळकर, सिद्धी कदम, सोहम शिवटे, सोहम सोलकर, सूरज चौरासिया, सुषमा गौतम, स्वराज जीवन पाटील, स्वराज पांडुरंग पाटील, स्वराज गावडे, स्वरूप शिंदे, स्वाती राठोड, तनिष्का जाधव, तन्मय कनावजे, वैदही राठोड, वेदांत राणीम.
इंटरमिजिएट ग्रेडपरीक्षेत ए श्रेणी प्राप्त विद्यार्थी ः मृण्मयी जोग, अक्षरा महाडिक, मुग्धा सावंत, सानवी यादव, सान्वी जागडे, स्वरा पिलवलकर, आर्या सुर्वे, अंकिता कदम, दक्ष गिजये, गायत्री भोसले, गायत्री मरगाळे, गिरिजा कांबळे, ईश्वरी सुर्वे, जागृती सागवेकर, कुणाल रेवाळे, प्रतीक्षा मुळे, रुद्र परब, रुद्र कदम, साची राजवीर, साक्षी भुवड, सलोनी शिगवण, समृद्धी जंगम, सान्वी आदावडे, श्रेया पवार, श्रुती आरवट, सिया साळुंखे, सूरज काजवे, वेदांत चाळके, युवराज पुजारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.