कोकण

-ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ऋता मुल्हेरकर यांना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी निमंत्रण

CD

-rat१८p२९.jpg-
२६O१८६४५
डॉ. ऋता मुल्हेरकर
----
डॉ. ऋता मुल्हेरकर यांना दिल्लीचे आमंत्रण
प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पाहुण्या ; नामवंत शास्त्रज्ज्ञांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १९ : डेरवण येथील वालावलकर वैद्यकीय महाविद्यालयातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ऋता मुल्हेरकर यांना दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी विशेष पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ऋता मुल्हेरकर यांना जैवतंत्रज्ञान विभाग आणि बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स कौन्सिल यांच्या बायोटेक्नॉलॉजी फॉर इकॉनॉमी- एनव्हारमेंट अॅण्ड एप्लॉयमेंट उपक्रमांतर्गत दिल्ली येथे २६ जानेवारीला आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी विशेष पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. हे आमंत्रण डॉ. मुल्हेरकर यांच्या जैवतंत्रज्ञान व जैववैद्यकीय संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेणारे आहे. प्रजासत्ताक दिन सोहळ्यात देशभरातील नामवंत शास्त्रज्ञ, संशोधक, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते सहभागी होणार आहेत. डॉ. ऋता मुल्हेरकर यांची उपस्थिती ही त्यांच्या संशोधन कार्याची तसेच राष्ट्राच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाची पोचपावती आहे. डॉ. ऋता मुल्हेरकर या भारतातील ज्येष्ठ व नामवंत जैववैद्यकीय शास्त्रज्ञ आहेत. त्याचे मुखाचा आणि सर्व्हीकल कॅन्सर वरील जीन थिरपी संशोधनात अमूल्य योगदान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: कोण होणार भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष? उमेदवारी दाखल केलेले नितीन नवीन नेमके कोण? उद्या घोषणा

Latest Marathi News Live Update : शेतकरी, वन जमीन धारक, कामगार यांचे प्रलंबित प्रश्नासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन

Malegaon Mayor Post Update: मालेगाव महापौर पदासाठी हालचालींना वेग; ‘ISLAM’ पार्टीची ‘या’ पक्षाशी सुरू चर्चा

RBI New Rules: क्रेडिट स्कोअर, क्रेडिट कार्ड, कर्ज प्रीपेमेंट अन् बँक खाते... आरबीआयचे नवे नियम लागू; थेट परिणाम खिशावर

Parbhani Accident : जिंतूर–औंढा मार्गावर भीषण अपघात; दोन वाहनांच्या धडकेत एक ठार, दोघे गंभीर जखमी!

SCROLL FOR NEXT