कोणताच संघ ICCपेक्षा मोठा नाही, जय शहांनी पाकिस्तान-बांगलादेशला सुनावलं; तर टीम इंडियाला...

Jay Shah आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी वर्ल्ड कप स्पर्धेवरून पाकिस्तान, बांगलादेशला सुनावलंय. तर विजेतेपद मिळवलेल्या टीम इंडियाला कष्ट करा आणि जिंकत रहा अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
Jay Shah Warns Pakistan and Bangladesh

Jay Shah Warns Pakistan and Bangladesh

Esakal

Updated on

Jay Shah Reacts to World Cup Controversy आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष जय शहा यांनी नुकत्याच झालेल्या टी २० वर्ल्ड कप स्पर्धेबाबत बोलताना म्हटलं की, कोणताही संघ आयसीसीपेक्षा मोठा नाही. मुंबईत एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना जय शहा म्हणाले की, स्पर्धा सुरू होण्याआधी अनेक प्रकारच्या चर्चा आणि अनिश्चितता होती. त्यामुळे हा वर्ल्ड कप खूप महत्त्वाचा ठरतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com