कोकण

‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेत जामसंडेमध्ये विद्यार्थी मग्न

CD

18674
18675
जामसंडे ः येथील केंद्रावर चित्र रेखाटण्यात मग्न असलेले विद्यार्थी. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेत
जामसंडेमध्ये विद्यार्थी मग्न

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १८ ः ‘सकाळ’ माध्यम समुहाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यव्यापी ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’मध्ये जामसंडे येथील श्रीराम मोरेश्‍वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिर या परीक्षा केंद्रावर एकूण ४०९ विद्यार्थी सहभागी झाले. परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
जामसंडे येथील परीक्षा केंद्रावर झालेल्या पहिली-दुसरीच्या ‘अ’ गटात १५१, तिसरी-चौथीच्या ‘ब’ गटात १६३, पाचवी ते सातवीच्या ‘क’ गटात ७२ तर आठवी ते दहावीच्या ‘ड’ गटात २३ अशा एकूण ४०९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत परिसरातील माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. परीक्षा केंद्रावर ‘सकाळ’चे तालुका बातमीदार संतोष कुळकर्णी यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी श्रीराम मोरेश्‍वर गोगटे माध्यमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सुनील जाधव, येथील शेठ म. ग. हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रवीण खडपकर, कला शिक्षक राजेंद्र कोयंडे, प्राथमिकच्या वैभवी जोग, रेश्मा गावकर, राजश्री मोंडकर आदींनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

T20 WC, IND vs ENG SF: अभिषेक शर्मा दुसऱ्याच षटकात गेला, संजू सॅमसन म्हणालेला, अरे घाई नको करू... ! इंग्लंडच्या रणनीतीने हैराण

Kolhapur IT Park : अखेर मंत्रीमंडळ निर्णय झालाच! कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये 34 हेक्टर 36 गुंठे जागेत आयटी पार्क विकसित करण्यासाठी प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News Live Update : इस्रायलकडून इराणवर मोठे ड्रोन हल्ले

Mumbai News: सुरक्षा धर्मापेक्षा महत्त्वाची; विमानतळाजवळ नमाज पडण्याचा अधिकार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय

SCROLL FOR NEXT