कोकण

मंडणगड ः दोन गट व चार गणांसाठी ३२ उमेदवार रिंगणात

CD

दोन गट, चार गणांसाठी ३२ उमेदवार रिंगणात
मंडणगड तालुका ; शेवटच्या दिवशी भाऊगर्दी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २१ः मंडणगड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या २ जिल्हा परिषद गटांसाठी १२, तर ४ पंचायत समिती गणांसाठी २० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद गटांमध्ये भिंगळोली गटासाठी ६ तर बाणकोट गटासाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पंचायत समिती गणनिहाय पाहता, इस्लामपूर गणातून ४, भिंगळोली गणातून ६, बाणकोट गणातून ३ तर तुळशी गणातून ६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तालुक्यात २६ हजार ४११ पुरुष मतदार, २८ हजार ७०० महिला मतदार असून, एकूण ५५ हजार १११ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी व माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार असून, तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India-IndiGo नंतर Akasa Air कडूनही विमानभाड्यात वाढ; नवा फ्यूल सरचार्ज जाहीर, जाणून घ्या नवे दर...

BAN vs PAK : यांना चौकारही अडवता येत नाही... पाकिस्तानी चेंडूसकट सीमारेषेबाहेर... धाडकन आपटला, हॉस्पिटलमध्ये पोहोचला...

पोलीस आयुक्तांच्या पत्नीच्या पायाला काटा रुतला, डॉक्टर दारू पिऊन उपचारासाठी पोहोचला; नंतर जे घडलं त्यानं...

Latest Marathi News Live Update : आर्मी ऑफिसर बनून डॉक्टरची सायबर फसवणूक

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेचे नाव बदला! माजी आमदार दीपिका चव्हाण यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी

SCROLL FOR NEXT