कोकण

मंडणगड ः दोन गट व चार गणांसाठी ३२ उमेदवार रिंगणात

CD

गट, गणांसाठी ३२ उमेदवार रिंगणात
मंडणगड तालुका ; शेवटच्या दिवशी भाऊगर्दी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २२ः मंडणगड तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या २ जिल्हा परिषद गटांसाठी १२, तर ४ पंचायत समिती गणांसाठी २० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषद गटांमध्ये भिंगळोली गटासाठी ६ तर बाणकोट गटासाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पंचायत समिती गणनिहाय पाहता, इस्लामपूर गणातून ४, भिंगळोली गणातून ६, बाणकोट गणातून ३ तर तुळशी गणातून ६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, १ जुलै २०२५ पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. तालुक्यात २६ हजार ४११ पुरुष मतदार, २८ हजार ७०० महिला मतदार असून, एकूण ५५ हजार १११ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उमेदवारी अर्जांची छाननी व माघारीनंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार असून, तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT