कोकण

कोंडुरे येथे आज धार्मिक कार्यक्रम

CD

19989

कोंडुरे येथे आज
धार्मिक कार्यक्रम
आरोंदा ः कोंडुरे येथील श्री ब्राह्मण देव मंदिराचा तिसरा वर्धापन दिन सोहळा उद्या (ता. २६) साजरा होणार आहे. या दिवशी मंदिरात सकाळी आठला धार्मिक विधी, १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती, दुपारी एकला तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी पाचला स्थानिकांची भजने, रात्री नऊला नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भूमिका दशावतार लोककला नाट्यमंडळ, मळगाव यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री ब्राह्मण देव मंदिर व कोंडुरे ग्रामस्थांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक घटना! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन

Ajit Pawar Plane Crash : मोठी बातमी ! अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात, ६ प्रवाशांचा मृत्यू, बारामतीत लॅंडिंग दरम्यान दुर्घटना

Solapur politics: साेलापूर जिल्ह्यात ६८ जागांसाठी २७१ उमेदवार रिंगणात; पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी ४८५ जणांनी थोपटले दंड; मातब्बरांची माघार!

Mumbai : कारवाईच्या बहाण्याने घरात घुसले, २० लाखांसह १५ तोळे सोन्याची चोरी; चार पोलिसांना अटक

CJI SuryaKant: आरोपींसाठी शिक्षा वेदनादायक नसेल, तोपर्यंत...; सरन्यायधीशांचे मोठे संकेत! शिक्षेची तीव्रता वाढणार? मोदी सरकारही शॉक

SCROLL FOR NEXT