कोकण

राष्ट्रसेविका समिती, रत्नकोंदणतर्फे

CD

समर्पिता’ कार्यक्रम उत्साहात
रत्नागिरी, ता. २७ : राष्ट्रसेविका समितिच्यी रत्नकोंदणतर्फे आयोजित समर्पिता या कार्यक्रमात तिळगूळ समारंभ आणि देशभक्ती यांचा सुरेख संगम साधला. सन्मित्रनगर येथील विमलताई पित्रे मुलींच्या वसतीगृहात हा कार्यक्रम झाला. वेळी प्रमुख पाहुण्या प्रा. उमा जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भारतमातेला आणि देवी अष्टभुजेला पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विदुषी, लढवय्या आणि शास्त्रज्ञ अशा यशस्वी स्त्रिया यावर प्रकाश टाकला. प्रेरणादायी भाषण केले. वैयक्तिक गीत माधवी फडके यांनी सादर केले नंतर विदुषी गार्गी, लढवय्यी राणी दुर्गावती आणि अवकाशवीर कल्पना चावला या तिघींचे आत्मवृत्त अनुक्रमे आर्या केळकर, सिद्धी कोळेकर आणि हर्षदा कुलकर्णी यांनी आपल्या सादरीकरणातून उत्तम प्रकारे व्यक्त केले. राजक्ता घाटे यांनी सूत्रसंचालन केले. कोकण प्रांत सहकार्यवाहिका उमा दांडेकर यांनी मार्गदर्शन करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार! २००० रुपये खात्यात जमा, २२वा हप्ता देत पंतप्रधानांचे मोठं वक्तव्य

बिग बॉस नंतर आयुष संजीवची नवी इनींग ! 'या' गाण्याचं केलं दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी

Fridge Vastu Tips: फ्रिजच्यावर 'या' 3 गोष्टी ठेवू नका, अन्यथा निर्माण होतात वास्तुदोष

Latest Marathi News Live Update : सलग तिसऱ्या दिवशी अमरावती ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर

Akola News: बहिणीच्या विरहात भावाचा जीव गेला; अंत्यसंस्कारानंतरच हृदयविकाराचा झटका

SCROLL FOR NEXT