कोकण

राज्य कला प्रदर्शनात गणपत कासकर अव्वल

CD

swt272.jpg
O20211
गणपत कासकर

राज्य कला प्रदर्शनात
गणपत कासकर अव्वल
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. २७ः कोलझर येथील गणपत कासकर याने राज्य कला प्रदर्शनात अव्वल पुरस्कार मिळविला. तो कोल्हापूर येथील रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयात शिकत आहे. दरवर्षी कला संचालनालयातर्फे राज्यातील ३०० पदवी, पदवीकांचे कला शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयातील विविध ११ विभागांमध्ये विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरविले जाते. यात गोसावी महाविद्यालयाच्या ५७ कलाकृतींची निवड झाली होती. यात उपयोजित कला विभागात गणपत कासकर राज्यात प्रथम आला. तो मूळ कोलझर येथील रहिवासी असून शिक्षण मालवणमध्ये झाले. त्याला प्रा. मनोज दरेकर, गजेंद्र वाघमारे, मनिपद्म हर्षवर्धन, शैलेश राऊत, किशोर राठोड, मंगेश शिंदे, संदीप पोपेरे, वैशाली पाटील आदींनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT