कोकण

सावंतवाडी रुग्णालयात भेटवस्तू, जिलेबी वाटप

CD

swt278.jpg
O20217
सावंतवाडीः ‘सामाजिक बांधिलकी’ तर्फे भेटवस्तू वाटप करण्यात आले.

सावंतवाडी रुग्णालयात भेटवस्तू वाटप
सावंतवाडीः सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व कोकण संस्था यांनी प्रजासत्ताक दिनी अनोखा उपक्रम राबवत येथील उपजिल्हा रुग्णालयामधील १५ नवजात बालकांसाठी भेटवस्तू वाटप केले. तसेच उपस्थितांना जिलेबीचे वाटप केले. या उपक्रमासाठी सामाजिक बांधिलकीच्या सदस्या रुपा मुद्राळे, समीरा खलील व हेलन निब्रे यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी रवी जाधव, लक्ष्मण कदम, परिचारिका श्रीमती राणे व गोसावी उपस्थित होत्या. ''सामाजिक बांधिलकी''च्या या उपक्रमाचे रुग्णालय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी कौतुक करतानाच रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded News: पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडून मागितले पैसे, पोलिसाचं निलंबन

Solapur Flight Ticket Price: मुंबईला जाण्यासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी मोजले १८ हजार; उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग केल्याने जादा दर; विमानसेवेला प्रवाशांचा वाढता प्रतिसाद

Solapur Municipal Corporation: चाळीतील १० हजार जणांना हक्काची घरे देण्याचा संकल्प; भैय्या चौक, रामलाल चौकात साठणाऱ्या पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करणार

Kolhapur Gokul : भैय्या, आमच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही; सतेज पाटील : सरकार म्हणंल तसंच ‘गोकुळ’च्या निवडणुकीत घडतंय 

Kolhapur Gas Connection : महिन्यात ४० हजार पाईप गॅस कनेक्शन; कोल्हापूर शहरात राजारामपुरीसह काही उपनगरांत जोडणी पूर्ण

SCROLL FOR NEXT