कोकण

आयनल मणेरवाडीत माघी गणेश जयंती

CD

swt2726.jpg
20245
आयनल ः मणेरवाडी येथे गणेश जयंतीदिनी केलेली आरास.

आयनल मणेरवाडीत
माघी गणेश जयंती
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २७ः अमर सेवा मंडळ आयनल मणेरवाडी व मुंबई यांच्या वतीने मणेरवाडी येथील श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात झाला. बाप्पांच्या जयघोष, नामस्मरण व विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला होता.
मंदिरात सकाळी श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती, दुपारी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी फनी गेम्स, स्थानिक भजने, रात्री स्थानिक महिलांच्या विविध कार्यक्रमांनी या सोहळ्याची रंगत वाढवली. माझी आई पावणाई वारकरी भजन मंडळ किंजवडे-परबवाडी यांच्या दिंडी भजनाने रसिकांची मने जिंकली. अमर सेवा मंडळाचे अध्यक्ष दिनकर मसुरकर, उपाध्यक्ष मनोहर चव्हाण, सचिव प्रवीण मेस्त्री, खजिनदार दीपक मेस्त्री व सर्व ग्रामस्थांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT