कोकण

देवगड तहसीलमध्ये ''प्रजासत्ताक दिन''

CD

swt2729.jpg
20267
देवगड ः आदिवासी नृत्यातील विद्यार्थ्यांचे तहसीलदार रमेश पवार यांनी कौतुक केले. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगड तहसीलमध्ये ''प्रजासत्ताक दिन''
देवगडः तालुक्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन कार्यक्रम उत्साहात झाले. येथील तहसीलदार कार्यालय परिसरात तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी विविध मान्यवरांचे सत्कार झाले. यानिमित्ताने दाभोळे येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य केले. यामध्ये भुवनेश घाडी, राजवीर घाडी, मिहिर घाडी, मिहिर नवलू, दीपक घाडी, उन्मेश जाधव, आदर्श घाडी, रुद्र घाडी आदी सहभागी झाले होते. तहसीलदार श्री. पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. देशभक्तिपर गीतामध्ये परिधी घाडी, अभिजित घाडी, मंथन बाणे, दुर्वा घाडी, भक्ती घाडी, दुर्वांक घाडी, किमया कुळकर, युवराज बगाड, स्वरा घाडी, श्रेयस चव्हाण या विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांना शिक्षिका उषा मुकुंद म्हस्के, स्नेहा जगताप, प्राची घाडी, चैताली घाडी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी जनजागृती कार्यक्रम, पथनाट्य सादर करण्यात आले. प्रदीप कदम यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT