कोकण

तळेरे ग्रामपंचायतीत ध्वजवंदन उत्साहात

CD

swt2730.jpg
20279
तळेरे ः ग्रामपंचायतीतर्फे ध्वजवंदन करण्यात आले.

तळेरे ग्रामपंचायतीत ध्वजवंदन उत्साहात
तळेरे : येथील ग्रामपंचायतीने एक नवा आदर्श घालत प्रजासत्ताकदिनी देहदानाचा संकल्प केलेले विनोद तळेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. यावेळी ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी, माजी पदाधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी, महिला बचतगट प्रतिनिधी, युवक-युवती, शालेय विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
..................
swt2731.jpg
20280
फिलिपाईन्स ः प्रजासत्ताक दिन साजरा करताना शेतकरी.

फिलिपाईन्स येथे ध्वजवंदन सोहळा
बांदाः राज्य सरकारच्या वतीने आयोजित शेतकरी परदेश अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी फिलिपाईन्स येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. परदेशात जाऊन देशाचे प्रतिनिधित्व करत प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा अविस्मरणीय अनुभव मिळाल्याची भावना या अभ्यास दौऱ्यात सहभागी झालेले सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाचे सदस्य तथा निरवडे गावचे शेतकरी प्रणव नाडकर्णी यांनी व्यक्त केली. या दौऱ्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी पाच शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या अभ्यास दौऱ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्यासह प्रसन्न हॉलिडेज् आणि त्यांचे प्रतिनिधी मझहर शेख यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कुटुंबियांना भेटताच अश्रुंचा बांध फुटला, सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवारांनी हंबरडाच फोडला; काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर

Cricketer Arrest: धक्कादायक भारताच्या माजी क्रिकेटपटूला अटक! दारूच्या नशेत ३ गाड्यांना दिली धडक

वडिलांचे स्वप्न पूर्ण केल पण स्वतःचं तसंच राहिलं; अजितदादांसोबत अपघातात २९ वर्षीय पिंकी मालीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : अपघातापूर्वी पायलटचा थेट ATC सोबत संवाद, सांगितली महत्वाची माहिती..

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांमुळे बीडकरांचं ४५ वर्षांचं स्वप्न झालं होतं पूर्ण; पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून 'हे' बदल केले

SCROLL FOR NEXT