कोकण

सावर्डेतील सह्याद्री क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिन

CD

सावर्डेतील सह्याद्री क्रीडासंकुलात ध्वजवंदन
सावर्डे ः सावर्डे येथील सह्याद्री क्रीडासंकुलावर प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त मारूतीराव घाग यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. या वेळी ध्वजगीत, ध्वजप्रतिज्ञा व संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. महाराष्ट्र छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन करत ध्वजाला सलामी दिली. विद्यालयाच्या वाद्यवृंद विभागाने देशभक्तीपर गीतांचे सुमधूर गायन सादर केले. गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी लेझिम व झांजनृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विशेष आकर्षण ठरलेले साडी नृत्य अतिशय शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त शांताराम खानविलकर, मारूतीराव घाग, सचिव महेश महाडिक, उद्योजक प्रशांत निकम, माजी पंचायत समिती सभापती पूजा निकम, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनीचे अध्यक्ष अनिरुद्ध निकम, प्रतिष्ठित ग्रामस्थ, पालक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रियांका चोप्राने मुलीच्या जन्मासाठी सरोगसी करायचं का ठरवलं? ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देत म्हणाली- माझं बाळ हे...

Petrol Storage: भारतात पेट्रोलचा साठा कसा आणि कुठे केला जातो? जाणून घ्या भारताच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हची संपूर्ण माहिती

Latest Marathi News Live Update : सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा; महापौर पदावरून वाद चिघळला

Arjun Tendulkar Marriage: अर्जुनचं लग्न लागलं, वरमाळा घालताच सानियाला मारली मिठी; सचिन-अंजली अन् साराही खूश; Video Viral

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

SCROLL FOR NEXT