कोकण

वाचन

CD

वाचन अन् पुस्तक माणसांना घडवतात
स्वप्नील चव्हाण ः ज्ञानरश्मी वाचनालयाचा अमृत महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २८ : तुकारामांच्या उक्तीप्रमाणे वाचनाने माणूस प्रगल्भ होतो वाचन, मनन, चिंतन आणि आत्मचिंतनाकडे वळतो. आत्मचिंतन केलेला माणूस जगाच्या पाठीवर कुठेच मागे पडत नाही. जीवनात वाचन आणि पुस्तक माणसांना घडवताना दिसतात, असे प्रतिपादन गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण यांनी केले.
‘ज्ञानरश्मी’ वाचनालयाचा अमृत महोत्सवानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी नगराध्यक्ष नीता मालप, दुर्गादेवी देवस्थान अध्यक्ष किरण खरे, व्याडेश्वर देवस्थान देवस्थान अध्यक्ष शार्दूल भावे, मनोज बावधनकर, ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र आरेकर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ज्ञानरश्मी वाचनालय ग्रंथदिंडीने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध स्पर्धांतील विजेते, उत्कृष्ट ज्येष्ठ वाचक, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गैस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

Latest Marathi Live Update :नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT