कोकण

अग्निवेताळ जत्रोत्सव

CD

swt285.jpg
20473
श्री देव अग्निवेताळ

आजगाव येथे आज अग्निवेताळ जत्रोत्सव
आरोंदा ः आजगाव पांढरेवाडी येथील श्री अग्निवेताळ देवाचा वार्षिक जत्रोत्सव उद्या (ता. २९) होत आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी ८ वाजता सर्व देवतांवर महाअभिषेक व शाश्वत पूजा, ९ वाजता केळी मानवणे, ओटी भरणे, नवस बोलणे व फेडणे, दुपारी १२ वाजता महाआरती व महागाऱ्हाणे, १ वाजता महाप्रसाद, रात्री ११ वाजता फटाक्यांची आतषबाजी, श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर श्री देव कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर (कुडाळ) यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविक भक्तांनी या जत्रोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री देव अग्निवेताळ देवस्थान कमिटी व आजगाव-पांढरेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
.................
swt2815.jpg
20465
साईश तळणकर

साईश तळणकरला नेमबाजीत सुवर्ण
सावंतवाडी ः मेरठ (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी नेमबाजी स्पर्धेसाठी साईश तळणकर हा १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मुंबई युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधित्व करणार आहे. मूळ दोडामार्ग तालुक्यातील रहिवासी व सध्या मळगाव येथे राहून उपरकर शूटिंग अकॅडमी येथे नेमबाजीचा सराव करत आहे. वेंगुर्ले येथे झालेल्या झोनल स्पर्धेतून त्याची निवड युनिव्हर्सिटी नेमबाजी स्पर्धेसाठी झाली होती. मुंबई युनिव्हर्सिटी स्पर्धेमध्ये ६०० पैकी ५६२ गुणांची नोंद करत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करून सुवर्णपदक पटकावले. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची निवड वैयक्तिक गटासह सांघिक व मिक्स गटातही झाली आहे. त्याला उपरकर शूटिंग अकॅडमीचे प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अ‍ॅड. विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले.
.........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident Highway : पुणे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडीत एसटी बसचा अपघात, २१ प्रवासी असल्याची माहिती

Dhurandhar 2 Trailer: रहमान डकैत मेला… आता लियारीचा नवा बादशाह कोण? ‘धुरंधर २’ ट्रेलरमध्ये रणवीर सिंगचा धडाकेबाज इशारा!

Latest Marathi News Live Update : कमर्शियल गॅस सिलिंडरचे वितरण बंद; हॉस्पिटलला पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचं काय करायचं? वितरकांचा सवाल

T20 World Cup: भारतीय संघाने अहमदाबादमधील हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली, पण का? बॅड लक की आणखी काही?

Sairaj Patil UPSC Success : इंग्रजीचं टेन्शन विसरा! कराडच्या पठ्ठ्यानं मराठीतून शिकून यूपीएससीत मारली बाजी; 545 वी रँक मिळवत झाला IPS

SCROLL FOR NEXT