कोकण

ठाकरे शिवसेनेतर्फे नेरुरमध्ये प्रचारास प्रारंभ

CD

swt291.jpg
20659
नेरूर ः चव्हाटा येथे रुपेश पावसकर यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करताना माजी आमदार वैभव नाईक. सोबत रुपेश पावसकर व इतर. (छायाचित्र ः अजय सावंत)

ठाकरे शिवसेनेतर्फे नेरुरमध्ये प्रचारास प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ ः तालुक्यातील नेरूर-देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात नेरूर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पुरस्कृत जिल्हा परिषद उमेदवार रूपेश पावसकर, नेरूर (उत्तर) पंचायत समिती उमेदवार दिप्ती नाईक व नेरूर (दक्षिण) पंचायत समिती उमेदवार अर्चना बंगे यांच्या प्रचाराचा प्रारंभ माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पार पडला.
या प्रचार दौऱ्याचा प्रारंभ नेरूर येथील श्री देव कलेश्वर मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आला. त्यानंतर नेरूर चव्हाटा येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मानकरी दाजी गावडे, अतुल बंगे, शेखर गावडे, कुणाल किनळेकर, राजन खोबरेकर, प्रदीप नाईक, विजय लाड, मंजू फडके, रूपेश वाडयेकर, शामा परब, सुशील चिंदरकर, प्रसाद गावडे, भास्कर गावडे, नरेंद्र नाईक, कल्पेश पावसकर, श्रीधर नाईक, अमोल शृंगारे, अजित हडकर, गिरीश नेरुरकर, प्रवीण नेरुरकर, मंगेश बांदेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ जिल्ह्यातील शिक्षकांची पंचाईत! केंद्र सरकारची ‘सीटीईटी’ अन्‌ झेडपीचे मतदान एकाच दिवशी; इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी संघटना आक्रमक

नरसिंह यादव दंगल लीग: महाराष्ट्र संघ ठरला महाविजेता; चुरशीच्या लढतीत हरियाणाला नमवले

अग्रलेख : वाळवंटातील ‘हिरवळ’

High Protein Breakfast: फक्त 15 मिनिटांत झटपट नाश्ता! सकाळी बनवा टेस्टी सोयाबीन चिल्ली, लगेच नोट करा रेसिपी

EU takes action against IRGC : युरोपियन युनियनने ‘इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ला दहशतवादी संघटना केलं घोषित!

SCROLL FOR NEXT