कोकण

सूर्यनमस्कार दिन

CD

-rat२५p२६.jpg-
KOP२६O२००१४
रत्नागिरी ः नाचणे येथील शाळेतील विद्यार्थ्यांना सूर्य नमस्काराचे धडे देताना योगशिक्षिका श्रद्धा भोसले-केदारी.
----------
नाचणे शाळेत सूर्य नमस्कार दिवस
रत्नागिरी ः रथसप्तमीचे औचित्य साधून ‘जागतिक सूर्यनमस्कार दिना’निमित्त नाचणे नं. १ शाळेत सूर्यनमस्कारांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घालत आरोग्याचा मंत्र जपला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून योगशिक्षिका श्रद्धा भोसले-केदारी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराची सर्व बारा स्थितींची प्रात्यक्षिके दाखवून त्याचे शास्त्रोक्त महत्त्व समजावून सांगितले. मुख्याध्यापिका सौरभी पवार यांच्या हस्ते श्रद्धा भोसले-केदारी यांचा ‘ग्रंथ भेट’ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शाळेतील पदवीधर शिक्षक दीपक नागवेकर, विनोदिनी कडवईकर आणि पूजा हळदणकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply: पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद; 'या' भागातल्या जलवाहिनीचं काम सुरु

Accident News: स्लीपर बस आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात! ४ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये माय-लेकराचा समावेश; काही प्रवाशी जखमी

Malegaon News : मालेगावच्या प्रगतीचा 'पॉवरफुल' आधारवड कोसळला; यंत्रमाग, शेती अन् सिंचनासाठी दादांनी उघडली होती तिजोरी

Maha Shivratri Zodiac Prediction 2026: महाशिवरात्रीला भाग्याचा उदय! ‘या’ 3 राशींचा सुरू होणार गोल्डन टाइम

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्रीपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव तयार झालेला नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT