कोकण

काळीमिरीच्या लागवडीमुळे उत्पन्नवाढीस मिळेल चालना

CD

- rat४p१.jpg -
२६O२२०५६
दापोली ः येथील नवभारत छात्रालय परिवारातर्फे आयोजित काळीमिरी उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करताना तज्ज्ञ.
-----
काळीमिरी लागवडीमुळे उत्पन्नवाढीस चालना
दापोली प्रशिक्षण ; शेतकरी, नवउद्योजकांचा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः कुणबी सेवा संघ, दापोलीअंतर्गत नवभारत छात्रालय परिवारातर्फे दापोली येथे ''काळीमिरी उत्पादन तंत्रज्ञान'' या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या वर्गाला परिसरातील शेतकरी, नवउद्योजक आणि प्रशिक्षणार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे काळीमिरीसारख्या नगदी पिकाबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होऊन त्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
दापोली येथे झालेल्या या प्रशिक्षणामध्ये काळीमिरी लागवडीसाठी आवश्यक पूर्वतयारी, योग्य जमीन व हवामान, सुधारित जाती, लागवड तंत्रज्ञान, आधार वृक्ष, आंतरमशागत, खत व पाणी व्यवस्थापन तसेच कीड व रोगनियंत्रण यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष व प्रशिक्षक प्रा. प्रभाकर शिंदे आणि डॉ. राजन खांडेकर यांनी काळीमिरी लागवडीचा खर्च आणि त्यातून मिळणारा प्रतिहेक्टर नफा याचे गणित शेतकऱ्यांना समजावून सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT