कोकण

क्राईम

CD

मोटारीच्या धडकेत वृद्ध गंभीर
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ४ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ एसटी स्टॉपजवळ रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात रस्ता ओलांडणाऱ्या एका ७६ वर्षीय वृद्धाला भरधाव मोटारीने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. तानाजी गोपाळ बेटकर (रा. शेनवडे बेटकरवाडी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे.
रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तानाजी बेटकर हे एसटी बसमधून उतरले होते. ते महामार्ग ओलांडून कडवईच्या दिशेने पायी जात असताना, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका मोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. तानाजी बेटकर यांना गंभीर दुखापत झाली असून, मोटारीचेही नुकसान झाले आहे.
या प्रकरणी एकनाथ रंगा बेटकर (५६ वर्षे) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, संगमेश्वर पोलिसांनी मोटारचालकाविरुद्ध निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mamata Banerjee: जिवंत लोक ‘मृत’ दाखवले? CJI सूर्यकांत यांच्यासमोर ममता बॅनर्जी आक्रमक; निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाची नोटीस

Gold Extraction from SIM Card : पठ्ठ्याने जुन्या सिमकार्डसमधून काढले २६ लाखांचे सोने, व्हिडिओ केला शेअर, लोक म्हणाले- हा तर आधुनिक किमयागार

''प्राची बॉस होती, निशिका-पाखी तिचं ऐकायच्या, रात्री २ वाजता त्यांनी...''; तीन बहिणींनी जीवन संपवल्याप्रकरणी वडिलांचा धक्कादायक खुलासा!

Latest Marathi News Live Update : अमरावतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटलसाठी जागा मंजूर

Sangli Municipal Corporation : भाजपकडून महापौरपदी धीरज सूर्यवंशी निश्‍चित, गजानन मगदूम उपमहापौर अर्ज भरणार

SCROLL FOR NEXT