कोकण

घरडा अभियांत्रिकीचा करार

CD

- ratchl४१.jpg-
P२६O२२०३८
चिपळूण ः घरडा अभियांत्रिकी व परशुराम आयुर्वेदिकमध्ये झालेला सामंजस्य करार.

घरडा अभियांत्रिकीचा सामंजस्य करार
चिपळूण ः खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग आणि परशुराम आयुर्वेदिक कॉलेज येथील रसशास्त्र विभाग यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. ज्ञानविनिमय, शैक्षणिक व संशोधनात्मक सहकार्य वाढवण्यासाठी हा करार झाला आहे. विशेषतः आयुर्वेदामध्ये वापरल्या जाणाऱ्या खनिजांचा अभ्यास, त्यांचे गुणधर्म, शुद्धीकरण प्रक्रिया, औषधी उपयोग तसेच या विषयाशी संबंधित संयुक्त संशोधन, विद्यार्थ्यांचे विविध प्रकल्प, कार्यशाळा, व्याख्याने व तांत्रिक मार्गदर्शन यासाठी दोन्ही संस्थांमध्ये सहकार्य केले जाणार आहे. या उपक्रमामुळे अभियांत्रिकी आणि आयुर्वेद या दोन वेगवेगळ्या; पण परस्परपूरक क्षेत्रांतील तज्ज्ञांचे ज्ञान एकत्र येऊन आंतरविषयक संशोधनाच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास डॉ. कस्तुरे आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. कुळकर्णी यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सिंहगड रोड पानमळा परिसरात गॅससाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

इलॉन मस्कने लॉन्च केले 'Macrohard'! आता एकटा AI करणार संपूर्ण ऑफिसच काम; किती किंमतीत करता येणार खरेदी? पाहा सर्व माहिती

Summer Hydration Tips: उन्हाळ्यात ‘ही’ 3 पेये ठरतात शरीरासाठी रामबाण; डिहायड्रेशन टाळण्यासाठी तर आहेत बेस्ट

SCROLL FOR NEXT