कोकण

स्पर्धेसाठी एसआरके क्लबचा संघ सज्ज

CD

rat४p९.jpg-
२६O२२०५५
रत्नागिरी : जिल्हास्तरीय ओपन तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झालेला एसआरके क्लबचा संघ.
---
खुल्या तायक्वांदो स्पर्धेसाठी
एसआरके क्लबचा संघ सज्ज
रत्नागिरी, ता. ४ : रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने आणि तायक्वांदो संघ आयोजित १९वी जिल्हास्तरीय ओपन तायक्वांदो स्पर्धा येत्या ६ ते ८ फेब्रुवारी कालावधीत रंगणार आहे. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकूल येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी एसआरके तायक्वांदो क्लबचा संघ जाहीर करण्यात आला.
स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातून सुमारे ६५०हून अधिक खेळाडू यात आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. स्पर्धा प्रामुख्याने पुमसे आणि क्युरोगी या दोन प्रकारात पार पडणार आहेत. वयोगटानुसार ७, १२, १४, १८ वर्षांखालील आणि १८ वर्षांवरील (वरिष्ठ) अशा विविध गटांत हे सामने होतील.
या स्पर्धेसाठी एसआरके तायक्वांदो क्लबचे साहिल आंबेरकर यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच स्पर्धेसाठी संघ प्रशिक्षक म्हणून पी. वी. वयोगटासाठी समर्था बने, देवन सुपल, सबज्युनिअर वयोगटासाठी सुजल सोलंके, श्रुती चव्हाण, कॅडेट वयोगटासाठी वेदांत चव्हाण, पार्थ गावडे, कनिष्ठ वयोगटासाठी अमेय सावंत, वरिष्ठ वयोगटासाठी निखिल पवार यांची नावे संघ प्रशिक्षक म्हणून जाहीर करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: मुंबईचा आयुष म्हात्रे आता विश्वविजेता कर्णधार! मोहम्मद कैफ, विराट कोहलीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

U19 World Cup: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली... आयुष म्हात्रेच्या चॅम्पियन टीमबद्दल अन् वैभव सूर्यवंशीबद्दल कोण काय म्हणालं? पाहा

U19 World Cup: आयुष म्हात्रेच्या टीम इंडियाने जगज्जेतेपद जिंकताच कसं केलं सेलिब्रेशन; Video Viral

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

SCROLL FOR NEXT