U19 World Cup: सचिन तेंडुलकर ते विराट कोहली... आयुष म्हात्रेच्या चॅम्पियन टीमबद्दल अन् वैभव सूर्यवंशीबद्दल कोण काय म्हणालं? पाहा

Cricket Fraternity Congratulated U19 Team India: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ मध्ये आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडला पराभूत करून विजेतेपद मिळवले. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसह अनेक दिग्गजांनी संघाचे कौतुक केले आहे.
Cricket Fraternity Congratulated U19 Team India

Cricket Fraternity Congratulated U19 Team India

Sakal

Updated on

Cricket Fraternity Congratulated World Cup Winning U19 Team India: १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेचे विजेतेपद आयुष म्हात्रेच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विजेतेपद जिंकले. हरारेमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात भारतने थॉमस ऱ्यू्च्या इंग्लंडविरुद्ध १०० धावांनी विजय मिळवला. भारताने सहाव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कपवर नाव कोरले.

भारताच्या या विजयात १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) मोलाचा वाटा उचलला. याविजयानंतर युवा भारतीय संघाचे (Team India) भरभरून कौतुक होत आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

<div class="paragraphs"><p>Cricket Fraternity Congratulated U19 Team India</p></div>
U19 World Cup: आयुष म्हात्रेच्या टीम इंडियाने जगज्जेतेपद जिंकताच कसं केलं सेलिब्रेशन; Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com