कोकण

अ‍ॅड. विद्याभूषण वैद्य यांचे व्याख्यान

CD

अ‍ॅड. वैद्य यांचे
दापोलीत व्याख्यान
दापोली, ता. ५ ः तालुका ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दापोलीतील अ‍ॅड. विद्याभूषण वैद्य यांचे व्याख्यान आयोजित केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हाताळलेल्या १४ महत्त्वाच्या खटल्यांच्या संदर्भात त्यांनी माहिती दिली. या वेळी अ‍ॅड. वैद्य यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करताना अवलंबलेल्या पद्धतींचा आढावा घेतला. घटनेमुळे नागरिकांना मिळालेले मूलभूत हक्क व स्वातंत्र्य यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राजाराम मडव यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष श्रीकृष्ण पेठे यांनी प्रमुख पाहुणे अ‍ॅड. विद्याभूषण वैद्य यांचा परिचय करून दिला. जानेवारी २०२६ मध्ये वयाची वाढ झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा अ‍ॅड. वैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी प्रा. नंदकिशोर भागवत यांनीही मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजीराव कदम, उल्हासराव सावंत, प्रेमानंद महाकाळ, चंद्रशेखर शेठ, हसमुख पांगारकर, सुधीर साटम तसेच शीतल तवसाळकर यांनी सहकार्य केले. सचिव प्रकाश बेर्डे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Laddu Controversy: ''तिरुपती प्रसादम लाडूत बाथरूम क्लिनर केमिकल्सयुक्त तुपाचा वापर झाला होता'' ; चंद्राबाबू नायडूंचा मोठा दावा!

Gold And Silver Rate: सोने-चांदीसाठी ‘सुवर्णकाळ’? दरांबाबत बाबा वांगांचा धक्कादायक अंदाज; नेमका काय दावा केला?

Latest Marathi News Live Update : सफदरजंग परिसरात एनडीएमसीच्या एका गोदामाला भीषण आग

Sharad Pawar: मुंबई महापालिकेत पवारांचा वेगळाच गेम! एकमेव नगरसेवकाची साथ भलत्याच पक्षाला?

FASTag Annual Pass : अवघ्या सहा महिन्यांत तब्बल ५० लाख जणांनी खरेदी केले ‘फास्टॅग’ वार्षिक पास!

SCROLL FOR NEXT