कोकण

अध्यक्षपदी निसार लाला

CD

- rat५p११.jpg-
२६O२२२५१
निसार लाला

तालिमी इमदादियाँ कमिटी
अध्यक्षपदी निसार लाला
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः रत्नागिरी आणि मुंबई कार्यक्षेत्र असलेल्या प्रसिद्ध शैक्षणिक व सामाजिक संस्था ‘तालिमी इमदादियाँ कमिटी’च्या अध्यक्षपदी निसार लाला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या संस्थेच्या विशेष सभेत हा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. अब्दुल हमीद मिस्त्री यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते.
लाला हे उच्चशिक्षित असून, त्यांनी बीकॉम, एलएलबी आणि बिझनेस मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा संपादन केला आहे. विविध प्रतिष्ठित कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम केल्यामुळे त्यांच्याकडे प्रशासकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि सखोल ज्ञान आहे. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ ते तालिमी इमदादियाँ कमिटी आणि मिस्त्री हायस्कूलच्या कार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे सचिव तन्वीर मिस्त्री, सहसचिव शकील मजगांवकर, खजिनदार जाहीर मिस्त्री तसेच मिस्त्री हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मुनव्वर तांबोळी, पर्यवेक्षक मुश्ताक आगा आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हनुमंत पवार मारहाण प्रकरणी तुषार दामगुडेंसह तिघांवर गुन्हा दाखल, पिस्तुल जप्त करून घरी सोडलं; अटक का नाही? कारण समोर

Sanjay Dutt UP Election: संजय दत्त युपीतून निवडणूक लढवणार? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचा फोटो व्हायरल

Gold Rate Today: कालच्या वाढीनंतर सोन्याच्या भावात अचानक घसरण! चांदीचीही चमक फिकी; सर्वसामान्यांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Supreme Court: इतर मुस्लिम ओबीसींचे काय? सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा आरक्षण मागणाऱ्या वकिलाला प्रश्न

T20 World Cup: ३१ षटकार अन् ४०१ धावा... वानखेडेवर WI vs NED सामन्याने घडवला इतिहास; एकाच मॅचमध्ये ३ विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT