कोकण

दीनदयाळ शर्मा यांना भाजपतर्फे अभिवादन

CD

swt121.jpg
24044
सिंधुदुर्गनगरी ः पंडित दीनदयाळ शर्मा यांना अभिवादन करण्यात आले.

दीनदयाळ शर्मा यांना
भाजपतर्फे अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ११ ः येथील भाजप जिल्हा कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृतिदिन (समर्पण दिवस) निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया वालावलकर, लॉरेन्स मान्येकर, छोटू पारकर,आबा मुंज, पंचायत समिती सदस्य अमित भोगले, नितीन महाडेश्वर, श्रावणी तेरसे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT