कोकण

राजापूर महिला पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शीतल पटेल

CD

-rat१४p१५.jpg-
२६O२४५३२
राजापूर ः राजापूर महिला पतसंस्थेच्या अध्यक्ष शीतल पटेल यांचे अभिनंदन करताना श्रृती ताम्हनकर व संचालिका.
--------

राजापूर महिला पतसंस्थेच्या
अध्यक्षपदी शीतल पटेल
राजापूर, ता. १४ ः राजापूर तालुका महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालिका शीतल पटेल, उपाध्यक्षपदी शुभांगी सोलगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. पतसंस्थेच्या अध्यक्षा श्रृती ताम्हनकर व उपाध्यक्षा श्रद्धा धालवलकर यांनी पदांचे राजीनामे दिल्याने ही पदे रिक्त झाली होती. त्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येथील अध्यासी अधिकारी मुरलीधर कणखर यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया झाली. या वेळी मावळत्या अध्यक्षा ताम्हनकर, उपाध्यक्षा धालवलकर यांसह संचालिका शिल्पा मराठे, स्नेहा कुवेसकर, सुधा चव्हाण, अरुणा शेवडे, पतसंस्थेच्या सचिव प्रेरणा अमरे उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईची वाहतूक कोंडी कमी होणार! मिठी नदीवर नवा उड्डाणपूल उभारणार; मार्ग कसा असणार? जाणून घ्या...

Viral: ६ बायका, ९५० स्क्रू आणि १५ महिने मेहनत... प्रसिद्ध इंफ्लुएसरनं लाखो खर्चून तयार केला लाखोंचा 'सुपर बेड', कारण...

Pune News : राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये हृदयविकार उपचार केंद्रांची उभारणी; १०० कोटींचा निधी मंजूर

Weekly Lucky Astrology Predictions: धन अन् बुधादित्य राजयोगाची कमाल! मिथुनसह ‘या’ 5 राशींना मिळणार मोठं यश

Pune News : पुणे महापालिकेत नेमकं काय घडतंय? मिळकतकरासाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे; फाइल्स गायब, चुकीची माहिती, जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT