Mumbai: मुंबईची वाहतूक कोंडी कमी होणार! मिठी नदीवर नवा उड्डाणपूल उभारणार; मार्ग कसा असणार? जाणून घ्या...

Mithi River Flyover News: मुंबई महानगरपालिकेने माहीम ते वांद्रे पूर्व असा पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल. हा पूल तीन वर्षांपासून कागदावरच आहे.
Mithi River Flyover

Mithi River Flyover

ESakal

Updated on

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागाने माहीममधील सेनापती बापट रस्त्यावर फिशरमन कॉलनी ते वांद्रे पूर्व पर्यंत उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांनंतरही हा पूल कागदावरच आहे. २०२२ पासून या पुलासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

Mumbai Sion and Vidyavihar flyovers will opened
Nitin Gadkari Orders Inquiry Into Asoda Flyover Collapse
Shivajinagar Traffic Set for Major Upgrade as PMC Clears ₹73.52 Crore Flyover Project
Jalgaon railway flyover latest update
Marathi News Esakal
www.esakal.com