कोकण

श्रीकांत सावंत यांच्यातर्फे लोकप्रतिनिधींचा सत्कार

CD

24916
मसुरे ः जिल्हा परिषद सदस्य शमा हडकर यांचा सत्कार करताना श्रीकांत सावंत व इतर मान्यवर.

श्रीकांत सावंत यांच्यातर्फे
लोकप्रतिनिधींचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
मसुरे, ता. १६ ः मानवता विकास परिषद अध्यक्ष, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद अध्यक्ष तथा राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती कार्यवाह श्रीकांत सावंत यांचा नुकताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण-कणकवली दौरा झाला.
या दरम्यान त्यांनी आंगणेवाडी श्री भराडी देवी वार्षिकोत्सवाला भेट दिली. त्यांनी आई भराडी मातेचे दर्शन घेतले. मालवण येथे नगरपरिषद निवडणुकीतील विजयाबद्दल नगरसेवक मंदार केणी तसेच वेरली सरपंच धनंजय परब यांचे अभिनंदन केले. जिल्हा परिषद निवडणुकांमधल्या विजयाबद्दल क्षमा हडकर, पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर यांचा शाल देऊन सत्कार केला. यावेळी समीर प्रभुगावकर व संदीप हडकर, पुरुषोत्तम शिंगरे उपस्थित होते. सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी यावेळी विविध विषयावर चर्चा विनिमय करण्यात आला. यावेळी श्रीकांत सावंत यांनी भेट घेतलेल्या विविध मान्यवरांना राष्ट्रसंत पाचलेगांवकर महाराजांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त त्यांना समर्पित असलेला ‘संचारेश्वर’ विशेषांक सदिच्छा भेट स्वरुपात दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चूक नसतानाही प्राचार्यांकडून सर्वांसमोर पाईपने मारहाण, अपमान जिव्हारी; १९ वर्षीय विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य

Tom Bruce: सहसदस्य देश केवळ विश्वकरंडकापुरतेच मर्यादित; स्कॉटलंडच्या टॉम ब्रुसची खंत!

Priyank Kharge : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा दैत्यासारखा, भाजप त्या दैत्याची सावली'; काँग्रेस अध्यक्षांच्या मुलाची जहरी टीका

Kolhapur City :हद्दवाढीशिवाय विकास नाही! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्पष्ट संकेत; केंद्राच्या योजनांसाठी कोल्हापूरला विस्तार आवश्यक

Latest Marathi News Live Update : मंत्री नरहरी झिरवळ यांच्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज

SCROLL FOR NEXT