कोकण

-डेरवण-हडकणी रस्त्याची दुरवस्था

CD

-rat१६p२३.jpg-
२६O२५००९
सावर्डे ः वालावलकर रुग्णालयानजीक हडकणी रस्त्याची झालेली दूरवस्था.
----------------

डेरवण-हडकणी रस्त्याची दुरवस्था
सावर्डे, ता. १७ : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील वालावलकर रुग्णालय ते हडकणी या मार्गाची दयनीय अवस्था झाली. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि गायब झालेल्या बाजू पट्ट्यांमुळे हा मार्ग अपघाताचे केंद्र बनला आहे. या मार्गावरून दररोज शालेय बसगाड्या, रुग्णवाहिका, मालवाहतूक करणारे ट्रक, दुचाकी चालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते, मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
या परिसरात शाळा आणि महत्त्वाचे रुग्णालय असल्याने सकाळ-संध्याकाळ वाहनांची आणि विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी असते. रस्त्याच्या कडेच्या बाजू पट्ट्या नसल्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देताना चालकांची मोठी कसरत होते. खड्ड्यांमुळे अनेकवेळा किरकोळ अपघात झाले असून, गंभीर अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. वालावलकर रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना या खड्ड्यांमुळे वेळेत पोहोचणे कठीण होत आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif vs Chandrakant Patil : कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांच्यात अध्यक्षपदासाठी रस्सीखेच

मंत्रालयात लाचखोरी मोठा कलंक, मला कल्पना नव्हती; मंत्री झिरवाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update :डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी गोपाळ बदनेचा जामीन अर्ज फेटाळला

Mumbai Metro Expansion: ट्रॅफिकला ब्रेक! मुंबईत ९२ किमी मेट्रोचं जाळं, उपनगरांना मोठा दिलासा, कुठे सुरू होणार नवी मेट्रो?

PM KISAN 22nd Installment : महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, एका चुकीमुळे थांबला २००० रुपयांचा हप्ता; नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT