कोकण

मोफत आरोग्य तपासणी शिबिर

CD

शिवजन्मोत्सवानिमित्त युवा सेनेतर्फे
मोफत आरोग्य तपासणी शिबिर
रत्नागिरी, ता. १७ : शिवसेना-युवासेना यांच्यावतीने शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधत आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य तथा कोकण निरीक्षक अथर्व राजन साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. १९) मोफत आरोग्य तपासणी व चष्मेवाटप शिबिराचे आयोजन केले आहे.
सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत आरोग्य तपासणी शिबिर होईल. हे शिबिर आमदार राजन साळवी यांच्या आठवडा बाजारातील शिवसेना कार्यालयात होणार आहे. यात नेत्ररोग तपासणी, चष्मे वाटप, आरोग्य तपासणी, रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी आणि मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अथर्व साळवी मित्रपरिवार व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे पालिकेच्या नगर अभियंत्याच्या वाहनाचा चालक मद्यधुंद अवस्थेत पकडला; सरकारी वाहनात मद्यपानाचा प्रकार उघड; Video Viral

Imran Khan यांच्याशी जेलमध्ये नीट वागा! गावसकर, कपिल देवसह 'या' दिग्गज क्रिकेटर्सचं पाकिस्तानी सरकारला पत्र...

Ajit Pawar Plane Crash: ''ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम'', बारामती विमान अपघाताबाबत AAIB कडून स्पष्टीकरण

JEE Main Exam Result : जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील माधव विराडिया अव्वल

Latest Marathi News Live Update : अमरावतीत लहान मुलांना पळवन्याच्या संशयावरून एकाला मारहाण

SCROLL FOR NEXT