कोकण

कुलसचिव डॉ. सावर्डेकर यांची भेट

CD

-rat१७p२८.jpg-
२६O२५२२४
रत्नागिरी : सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात पाहणी करताना कोकण कृषी विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर. सोबत डॉ. केतन चौधरी, डॉ. आसिफ पागरकर, अभिरक्षक डॉ. हरिश धमगाये आदी.
----
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला
कुलसचिव डॉ. सावर्डेकर यांची भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापिठाचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी विद्यापीठ अंतर्गत झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट देऊन प्रशासकीय बाबी आणि संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारीवर्गास मार्गदर्शन केले.
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. सावर्डेकर यांचे स्वागत केले. कुलसचिवांनी संशोधन केंद्राच्या झाडगाव येथील प्रशासकीय बाबी, मत्स्यालय व मत्स्य संग्रहालय, विस्तार शिक्षण आणि संशोधन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. या वेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन अधिकारी डॉ. आसिफ पागरकर, अभिरक्षक डॉ. हरिश धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, व्ही. आर. सदावर्ते व अपूर्वा सावंत, जाई साळवी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Candidates for Rajya Sabha: भाजपमध्ये ‘भाऊगर्दी’, दिल्लीत अंतिम निर्णय! राज्यसभेसाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब? ५ नावे चर्चेत

'जेलमध्ये स्मोकिंग झोन बनवला पाहिजे...' तिहार तरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवची दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Viral News : भंगारवाल्याचा प्रामाणिकपणा ! सहा महिन्यांनी परत केले १५ लाखांचे दागिने, दु:खी कुटुंबाच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू

Latest Marathi News Live Update : वाशिममध्ये बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणात 27 जणांवर गुन्हे दाखल

Sarkari Naukri 2026: सरकारी नोकरीची संधी! तीन नामांकित संस्थांकडून मोठी भरती जाहीर; अर्जाची संपूर्ण माहिती येथे वाचा

SCROLL FOR NEXT