कोकण

पडेल येथील बचतगटाकडून परुळेतील उपक्रमांची पाहणी

CD

25647

पडेल येथील बचतगटाकडून
परुळेतील उपक्रमांची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १९ ः परुळे बाजार ग्रामपंचायत येथे देवगड तालुक्यातील पडेल ग्रामपंचायतीच्या बचतगटाच्या महिलांनी अभ्यास दौरा अंतर्गत भेट दिली. यावेळी त्यांनी परुळे बाजार ग्रामपंचायतीने महिला स्नेही ग्रामपंचायत अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कामांबाबत माहिती घेतली. पडेल महिला बचतगटाचे परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दुधवडकर, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी स्वागत केले. या अभ्यास दौऱ्यासाठी पडेल ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ८५ महिलांनी सहभाग घेतला. यावेळी परुळे बाजार ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या काथ्या प्रकल्प युनिट, तालुका प्लास्टिक युनिट, ग्रामपंचायत वॉटर एटीएम युनिट, सांडपाणी प्रक्रिया युनिट याबाबत माहिती घेतली. महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली.
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT