26078
सदानंद महाजन
बांदा, ता. २० ः उभाबाजार येथील रहिवासी सदानंद रघुनाथ महाजन (वय ८२) यांचे आज पहाटे गोवा-बांबोळी रुग्णालयात निधन झाले. ते येथील खेमराज शाळेच्या स्कूल कमिटी व समन्वय समितीचे सदस्य, नट वाचनालयचे सभासद होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
---
26073
स्नेहलता कवठणकर
आरोंदा, ता. २० ः कवठणी (देऊळवाडी) येथील स्नेहलता गजानन कवठणकर (वय ८२ ) यांचे बुधवारी (ता. १९) निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, जावई, नातवंडे, असा परिवार आहे. उद्योजक दत्ता कवठणकर यांच्या त्या आई होत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.