कोकण

मळेवाड पंचक्रोशीत अवकाळीचा शिरकाव

CD

swt2326.jpg
26753
मळेवाड ः येथे पावसाने हजेरी लावली.

मळेवाड पंचक्रोशीत
अवकाळीचा शिरकाव
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २३ ः मळेवाड पंचक्रोशीत आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेले-दोन तीन दिवस वातावरणातील तापमान वाढले होते. त्यामुळे उन्हाचे चटके बसत होते; मात्र ऐन काजू, आंब्याच्या हंगामात या अवकाळी पावसाच्या आगमनाने येथील शेतकरी, बागायतदार धास्तावला आहे.
आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यातच सर्वत्र धुके पसरले होते. त्यामुळे पाऊस आणि धुक्याचा खेळ सुरू असल्याचे दिसत होते. पावसामुळे रस्त्यावर पाणी पडून रस्ता निसरडा बनला होता. काही वेळाने वातावरणात बदल होत काही ठिकाणी दमट वातावरण, तर काही ठिकाणी उष्ण वातावरण पसरले होते. या अवकाळी पावसामुळे सर्वांची एकच धांदल उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुर्चीला बांधलं अन् तोंडावर टेप लावली; लोकप्रिय अभिनेत्रीच्या वडिलांची हत्या; पर्यटक बनून आले आणि...

Palghar News: भिवंडी-वाडा-मनोर महामार्ग सात वर्षांपासून रखडला; आठ दिवसांत काम न झाल्यास...; प्रशासनाला थेट इशारा कुणी दिला?

Latest Marathi News Live Update : निर्यातीला मोठा धक्का! RoDTEP दरांमध्ये ५०% कपात

भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी काम बंद आंदोलन करणार! शासनाविरोधात तीव्र भूमिका; का आणि कधीपासून?

नागपूरकरांनो लक्ष द्या! राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान शहरातील वाहतुकीत होणार बदल, 'हे' असतील पर्यायी मार्ग

SCROLL FOR NEXT