कोकण

मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

CD

सार्वजनिक ठिकाणी
मद्य पिणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील वाटद-मिरवणे किनारी भागात सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणाऱ्याविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलदीप अनंत जाधव (वय ३७) असे संशयित तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २३) सायंकाळी घडली. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र आठवले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup Tickets: उपांत्य फेरी, अंतिम फेरीच्या तिकिटांच्या विक्रीला सुरुवात; मुंबईत होणाऱ्या सामन्याचे तिकीट कुठे खरेदी कराल?

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा ‘तिघी’चा ट्रेलर प्रदर्शित

NMMS Exam Result 2026 : एनएमएमएस परीक्षेची गुण यादी जाहीर

Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे यांच्याकडे इंडोनेशिया शिष्टमंडळाचे नेतृत्व, पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुपमध्ये नियुक्ती

Latest Marathi News Live Update : गोंदिया जिल्ह्यात धान खरेदीला वेग

SCROLL FOR NEXT