केवळ फोटो
rat25p10.jpg-
P26O27072
संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावची ग्रामदेवता दुर्गादेवी तळेकरीण मातेच्या शिमगोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. गावची परंपरा जोपासत पारंपरिक वेशभूषा परिधान करून देवीचे खेळे गावभेटीला निघाले आहेत. (छायाचित्र- संतोष नलावडे, रत्नागिरी)