कोकण

राजापुरमध्ये गटनेतेपदी शिवसेनेचे उमेश पराडकर

CD

-rat२५p२१.jpg-
P२६O२७१५७
राजापूर ः नुतन गटनेते उमेश पराडकर आणि पक्षप्रतोद प्रसाद मोहरकर यांचे अभिनंदन करताना पालकमंत्री उदय सामंत.
----------
राजापूरच्या गटनेतेपदी उमेश पराडकर
पंचायत समिती ; प्रसाद मोहरकर यांची पक्षप्रतोपदी निवड
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २५ ः राजापूर पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी रायपाटण गणाचे सदस्य उमेश पराडकर आणि पक्षप्रतोदपदी जुवाठी गणाचे सदस्य प्रसाद मोहरकर यांची निवड झाली आहे.
राजापूरमध्ये सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडीचे वेध लागले आहेत. पंचायत समितीमध्ये १२ सदस्यांपैकी ११ शिवसेनेचे सदस्य निवडून आले असून भाजपचा एक सदस्य निवडून आला आहे. मात्र अद्यापही सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडीबाबत निर्णय झालेला नाही.
दरम्यान, पंचायत समितीचे सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित आहे. तळवडे गणातून निवडून आलेल्या अपेक्षा मासये, ताम्हाणे गणातून निवडून आलेल्या समीक्षा वाफेलकर, केळवली गणाच्या सदस्य भाग्यश्री लाड, नाटे गणातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नंदिनी कदम यांची नावे सभापतिपदासाठी चर्चिली जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VRSची विमानसेवा न वापरण्याचा शिवसेना शिंदे गटाचा निर्णय, शिंदेंच्या मंत्र्यांनीच दिली माहिती

Bribery Case Kolhapur : पोक्सोचा गुन्हा दाखल न करण्यासाठी ५० लाखांची मागणी, तिघांनी लुटायचा प्लॅन आखला पण पोलिसांनी

Latest Marathi News Live Update : अमरावतीमध्ये कार दुचाकीची समोरासमोर धडक, एकाचा मृत्यू ५ गंभीर जखमी

Sindhudurg News: ऐतिहासिक निर्णय! सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ गावं इको सेन्सिटिव्ह, अंतिम अधिसूचना जारी..

Sakal Kolhapur : 'सकाळ' दिवाळी अंकास सलग दुसऱ्यावर्षी राज्यस्तरीय पुरस्कार; मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघातर्फे गौरव

SCROLL FOR NEXT