

Vidhan Parishad Election
Vidhan Parishad Election: राज्यातील विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १२ मे रोजी संपणार आहे. या जागांसाठी निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. विधान परिषदेसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्यानंतर निकाल लागेल.