कोकण

रत्नागिरी- रेणुका प्रतिष्ठानतर्फे प्लास्टिक हटाव अभियान

CD

rat२६p१३.jpg-
२६O२७३५४
रत्नागिरी : मारुती मंदिर येथील बाजारात कापडी पिशवी देताना रेणुका प्रतिष्ठान व राष्ट्रसेविका समितीच्या स्वयंसेविका.
------
रेणुका प्रतिष्ठानतर्फे
प्लास्टिक हटाव अभियान
रत्नागिरी, ता. २६ : रेणुका प्रतिष्ठान व राष्ट्रसेविका समितीतर्फे प्लास्टिक हटाव उपक्रम राबवला जात आहे. या निमित्ताने मारुती मंदिर परिसरात क्रीडांगणाच्या मागे भरणाऱ्या बाजारात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तिथे येणाऱ्या गृहिणींनी हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगितले शिवाय भाजीविक्रेत्यांनीही गिऱ्हाईकांना कापडी पिशवी वापरण्यासाठी प्रोत्साहित केले. ज्यांनी पिशवी आणली होती त्यांचे रेणुका प्रतिष्ठानची पिशवी भेट देऊन कौतुक केले तर ज्यांनी आणली नव्हती त्यांना कापडी पिशवी भेट देऊन नेहमी कापडी पिशवी वापरण्याची विनंती केली. या उपक्रमात रेणुका प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व राष्ट्रसेविका समितीच्या सेविकांनी भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

SCROLL FOR NEXT