कोकण

घरडामध्ये स्पार्क ऑन टेक मॅनेजमेंट फेस्ट

CD

‘स्पार्क मॅनेजमेंट’
घरडामध्ये उपक्रम
चिपळूण, ता. २७ ः खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पार्क ऑन–टेक-मॅनेजमेंट फेस्ट’ हा आंतरमहाविद्यालयीन उपक्रम घेण्यात आला. घरडाच्या एमएमएस आणि एमसीए विभागाने याचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक, व्यवस्थापकीय आणि सर्जनशील कौशल्यांना चालना देण्यासाठी हा उत्सव घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्‍घाटन प्राचार्य डॉ. पाटील यांच्या हस्ते झाले. स्पार्कऑनच्या माध्यमातून विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना एकत्र येऊन आपली कौशल्ये प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. या फेस्टमध्ये बिझनेस प्लॅन, प्रोजेक्ट स्पर्धा,रील बनवणे, फोटोग्राफी, अॅड मॅड शो, लोगो, पोस्टर, बीजीएमटी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एमएमएस विभागप्रमुख प्रा. प्रथमेश तांबे, डॉ. पूनम शिट्याळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. मंगेश ठसाळे, प्रा. श्रृंगी तेली आदींनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT