कोकण

मोफत शस्त्रक्रिया शिबिर

CD

स्कॉनतर्फे मोफत
मोतिबिंदू शस्त्रक्रिया
चिपळूण ः तालुक्यातील रामपूर प्राथमिक आरोग्यकेंद्रात स्कॉन उद्योग समुहाच्यावतीने मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर शनिवारी (ता. २८) आयोजित करण्यात आले आहे. स्कॉन उद्योगसमुहाचे संस्थापक अध्यक्ष नीलेश चव्हाण यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले आहे. रामपूर प्राथमिक आरोग्यकेंद्रात सकाळी १० ते ४ या वेळेत मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सामान्य रुग्णांना मोठा खर्च करावा लागतो. अशा रुग्णांना दिलासा मिळण्यासाठी उद्योजक नीलेश चव्हाण यांनी या शिबिरासाठी पुढाकार घेतला. शिबिरात रुग्णांची नेत्रतपासणी केल्यानंतर ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी

Pachod Theft : चोरट्यांनी बनविले शेतकऱ्यांना 'लक्ष्य'! पाणी असूनही पिकांची होरपळ; दोनशेवर शेतकऱ्यांच्या विद्यूत पंपाचे केबल रात्रीतून लंपास

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

SCROLL FOR NEXT