कोकण

अध्यक्षपदी केदार करंबेळकर

CD

rat२७p४.jpg-
२६O२७५०३
रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सीए केदार करंबेळकर यांच्यासमवेत अक्षय जोशी, मंदार जोशी, नचिकेत जोशी आणि शरदचंद्र वझे.

सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरीच्या
अध्यक्षपदी केदार करंबेळकर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या २०२६-२७ या वर्षाच्या कार्यकारिणीची निवड आज करण्यात आली. यामध्ये सीए केदार करंबेळकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
इन्स्टिट्यूटच्या कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. करंबेळकर यांच्यासोबत उपाध्यक्षपदी सीए अक्षय जोशी, सचिवपदी सीए नचिकेत जोशी, खजिनदार म्हणून सीए शरदचंद्र वझे, विद्यार्थी समितीचे अध्यक्ष सीए अनुप शहा यांची निवड झाली. मावळते अध्यक्ष सीए मंदार जोशी यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला माजी अध्यक्ष सीए बिपिन शहा व सीए प्रसाद आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सीए इन्स्टिट्यूटची रत्नागिरी शाखा गेली १०-११ वर्षे कार्यरत असून, दर महिन्याला सदस्यांकरिता मार्गदर्शकांची व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्र, सीए दिनानिमित्त सामाजिक उपक्रम व अनेकविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यापुढेही नवनवीन कार्यक्रम राबवण्याचा मानस करंबेळकर यांनी व्यक्त केला.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! नवी मुंबईत २ दिवस वाहतुकीत बदल; काही रस्ते बंद, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Latest Marathi News Live Update : साताऱ्यातील दरोडा घालणाऱ्या आरोपींना अटक; 21 तोळे सोनेसह पाच जण जेरबंद

Danger Tribe : जगातला सगळ्यात भयानक समुदाय, इथले लोक स्वतःच्या आई-वडिलांच्या मृत शरीराला कच्चे खातात

Ajit Pawar Plane Accident: विमान अपघाताची सखोल चौकशी हवी; राष्ट्रवादीची भूमिका सुनिल तटकरे यांचे बारामतीत प्रतिपादन..

FD Investment: 10 लाखांची एक FD की 1 लाखाच्या 10 FD? कोणत्या पर्यायात जास्त फायदा आणि सुरक्षितता? सोप्या शब्दांत समजून घ्या

SCROLL FOR NEXT