कोकण

काव्य वाचन स्पर्धेत अनुराधा आचरेकर प्रथम

CD

27743

काव्य वाचन स्पर्धेमध्ये
अनुराधा आचरेकर प्रथम

आचरा, ता. २८ : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर संस्थेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय स्वरचित काव्य वाचन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात अनुराधा आचरेकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
नारायण धुरी (मालवण) द्वितीय, मधुरा माणगावकर (आचरा) तृतीय, तर श्रुती गोगटे (वायंगणी) आणि श्रेया मेस्त्री (आचरा) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. स्पर्धेदरम्यान गावातील दहावी परीक्षेत मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळविलेल्या पाच विद्यार्थ्यांना दादा ठाकूर (आचरा पारवाडी) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रसाद ठाकूर यांच्या देणगीतून संस्थेचे आजीव सदस्यत्व बहाल केले. संस्थाध्यक्ष बाबाजी भिसळे, साहित्यिक सुरेश ठाकूर, उपाध्यक्ष अशोक कांबळी, कार्यवाह अर्जुन बापर्डेकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. यावेळी संस्था सदस्य भिकाजी कदम, श्रीमती वैशाली सांबारी, दीपाली कावले, तसेच सांस्कृतिक समितीच्या भावना मुणगेकर आणि श्रद्धा महाजनी आदी उपस्थित होते. ग्रंथपाल विनिता कांबळी, महेश बापर्डेकर, समृद्धी मेस्त्री-बापर्डेकर आणि स्वप्नील चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: उकाड्यानंतर गारवा! सांगली जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी; सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार, गारांचाही मारा

रिटायरमेंट फंडवर सरकारचा मोठा डाव! पेन्शन क्षेत्रात FDI वाढणार, मान्सून अधिवेशनात कायदा बदलणार?

Pune Crime: पुण्यात विद्यार्थ्याचा जीव गेला; यशोतेज ॲकॅडमीच्या संचालकांसह तिघांवर गुन्हा, काय घडलं अन् उचललं टाेकाच पाऊलं!

Tamil Nadu Fireworks Factory Blast : तामिळनाडूत मोठी दुर्घटना; फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १६ ठार, ६ गंभीर जखमी

Maharashtra Police Selection: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी कुटुंबातील रोहन तळपेची महाराष्ट्र पोलिस दलात निवड

SCROLL FOR NEXT