कोकण

भिवराम कराडकरांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव

CD

भिवराम कराडकरांना
जीवनगौरव पुरस्कार
चिपळूण ः भेलसई-रोहिदासवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाप्रसंगी रोहिदास समाजसेवा संघाच्या सातगाव विभागातर्फे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. या वेळी रोहिदास पंचायत संघाचे माजी अध्यक्ष भागूराम कदम, रोहिदास समाजसेवा संघ सातगाव विभागध्यक्ष संतोष सावर्डेकर, कार्याध्यक्ष बळीराम कराडकर, उपाध्यक्ष प्रभाकर पेवेकर, रोहिदास समाजसेवा संघ भेलसई मुंबई अध्यक्ष अरविंद कराडकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक व ज्येष्ठ समाजबांधव भिवराम कराडकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांनो सावधान! होळीसाठी झाडे कापलीत तर १ लाखांचा दंड अन् कायदेशीर कारवाई होणार; नेमका कुणी दिला इशारा?

Navi Mumbai: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून ६ शहरांसाठी इंडिगो उड्डाणे सुरू करणार, कोणत्या आणि कधीपासून?

घरांच्या किमती वाढण्यात नागपूर आघाडीवर; मुंबई-पुण्यालाही टाकलं मागे, या वर्षात तब्बल 'इतक्या' कोटींच्या उलाढालीची शक्यता

Gold Rate: मोठी बातमी! सोन्याच्या किमती २३ हजारांनी वाढण्याची शक्यता; अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम कसा होणार?

"तर स्थळ आणा.." मुरांबा फेम अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नानंतर मांडलं स्पष्ट मत ; म्हणाली..

SCROLL FOR NEXT