कोकण

-शिमगोत्सवासाठी कोकणवासी गावात दाखल

CD

शिमगोत्सवासाठी कोकण सज्ज
आज तेरसे शिमगे; गावांमध्ये उत्साहाचे वातावरण
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २८ ः शिमगोत्सवासाठी चाकरमान्यांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारपासून (ता. १) कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाचा सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात रंगणार आहे.
चिपळूण तालुक्यातील सावर्डे परिसरात साजरा होणारा होल्टे होम हा एक असाच आश्चर्यचकित करणारा शिमगोत्सवातील प्रकार आहे. होम पेटवण्याच्या दरम्यान एकमेकांवर पेटती लाकडं फेकून मारली जातात. विशेष म्हणजे या प्रकारात कोणाला काही इजा होत नाही. कोकणात दोन प्रकारचे शिमगोत्सव साजरे होतात. त्रयोदशीच्या शिमग्यांना तेरसे तर पौर्णिमेच्या शिमग्यांना भद्रेचे शिमगे असे म्हटले जाते. संगमेश्वरनजीकच्या करंबेळे गावात संपन्न होणारा शिमगोत्सव म्हणजे शिवने आणि करंबेळे येथील दोन पालख्यांची गळाभेट असते. नजीकच्या वांद्री गावात पालख्यांची भेट नदीपात्राच्या मध्यभागी होते. या वैशिष्ट्यपूर्ण सणासाठी मुंबई, पुणे आणि अन्य ठिकाणी असलले कोकणवासी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांनो सावधान! होळीसाठी झाडे कापलीत तर १ लाखांचा दंड अन् कायदेशीर कारवाई होणार; नेमका कुणी दिला इशारा?

Navi Mumbai: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! नवी मुंबई विमानतळावरून ६ शहरांसाठी इंडिगो उड्डाणे सुरू करणार, कोणत्या आणि कधीपासून?

Rohit Shetty Shooting : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात खळबळजनक वळण; नेपाळ कनेक्शन उघड

घरांच्या किमती वाढण्यात नागपूर आघाडीवर; मुंबई-पुण्यालाही टाकलं मागे, या वर्षात तब्बल 'इतक्या' कोटींच्या उलाढालीची शक्यता

Gold Rate: मोठी बातमी! सोन्याच्या किमती २३ हजारांनी वाढण्याची शक्यता; अमेरिका आणि इराण युद्धाचा परिणाम कसा होणार?

SCROLL FOR NEXT