कोकण

-डिंगणी रस्त्यावर खोदाईमुळे शेतकऱ्यांचे मार्ग बंद

CD

-rat२८p७.jpg-
२६O२७७९०
संगमेश्वर ः डिंगणी रस्त्याशेजारी पाइपलाइन टाकण्यासाठी करण्यात आलेली खोदाई.
------
डिंगणी रस्त्यावर खोदाईमुळे मार्ग बंद
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २८ ः तालुक्यातील खाडी समांतर असलेल्या संगमेश्वर-डिंगणी रस्त्यावर गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात येत आहे. त्यामळे डिंगणी गावातील शेतकऱ्यांचे शेतीकडे जाणारे मार्ग बंद झाले आहेत.
पाइपलाइन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोल खोदाईमुळे रस्त्यावर मोठे खंदक निर्माण झाले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, बैलगाड्या किंवा पायी देखील शेतात जाणे कठीण झाले आहे. परिणामी शेतीची दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. शेतीकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिलेला नाही. काम सुरू करण्यापूर्वी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Embassy in Kuwait Issues Urgent Advisory : युद्ध परिस्थितीमुळे कुवेतमधील भारतीय दूतावासाने जारी केली तातडीची सूचना, म्हटले...

Rajya Sabha Election: विदर्भातून राज्यसभेवर कोण जाणार? भाजपच्या तंबूत तीव्र लॉबिंग सुरू, 'या' तीन बड्या नेत्यांची नावे चर्चेत

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Latest Marathi News Live Update : अक्षता टाकण्यापूर्वीच वरपित्याचा मृत्यू..!

Thane News: वालधुनी नदीवर घाट उभारणीस अडथळा, ३० घरांना नोटीसा; दोन दिवसांत घरे रिकामी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT