केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

DA hike for central government employee केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महागाई भत्त्यात २ टक्के वाढ केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Government announces dearness allowance hike for employees details inside

Government announces dearness allowance hike for employees details inside

Esakal

Updated on

केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात येणार आहे. महागाई भत्ता दोन टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे एक कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनर्सना फायदा होणार आहे. देशात सध्या ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६४ लाख पेन्शनर्स आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com