कोकण

रत्नागिरी- झगडे दांपत्याचा सत्कार

CD

rat1p9.jpg-
27887
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघातर्फे विनोद झगडे व सौ. विनया झगडे यांचा सत्कार करताना रघुवीर शेलार, दीपक राऊत. सोबत संदीप रवार, अमोल लांजेकर, श्रीकृष्ण राऊत आदी.

तेली समाज संघातर्फे
झगडे दांपत्याचा सत्कार
रत्नागिरी, ता. १ : चिपळूण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेले सदस्य विनोद झगडे आणि जिल्हा परिषद निवडणुकीत सदस्यपदी विजयी झालेल्या सौ. विनया विनोद झगडे यांचा सत्कार रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघांतर्फे करण्यात आला.
झगडे दांपत्याने मिळवलेला विजय हा तेली समाजाला अभिमानास्पद आहे. याबद्दल या दोघांचाही सत्कार रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, कार्याध्यक्ष दीपक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा सचिव संदीप पवार, रत्नागिरी शहराध्यक्ष अमोल लांजेकर, सेवा आघाडीचे काशिनाथ सकपाळ, चिपळूण तालुकाध्यक्ष व जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण तथा बापू राऊत, सचिव दिनेश लांजेकर, जिल्हा महिलाध्यक्षा सौ. श्रेया महाडीक, राम रहाटे, गोवर्धन महाडीक उपस्थित होते. दोन्ही विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War: मध्य पूर्वेतील संघर्षाचा फटका बसणार! भारतात गॅस सिलेंडरचे दर वाढणार? एलपीजी ग्राहकांची चिंता वाढली

Rail Bottle Rate: कडक उन्हाळ्यापूर्वी मोठा दिलासा! पाण्याच्या बाटलीची किंमत कमी होणार; पण कितीने आणि का?

IND vs AUS: निवृत्तीच्या वनडेत एलिसा हेलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, स्मृती मानधनाचा विक्रमही मोडला; ऑस्ट्रेलियाचा भारताला व्हाईटवॉश

"मी माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त कमावते.." प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा खुलासा ; "मला नवऱ्याचा पगार माहित नाही"

Horscope : उद्या 2 मार्च! नव्या आठवड्याची सुरुवात धनलाभाने; 'या' 3 राशींची लॉटरी, कामावर होईल फायदा, कुटुंबातली समस्या संपणार

SCROLL FOR NEXT